Tiger | पट्टेदार वाघाचा सहा तास विहिरीमध्ये थरार | Chandrapur | warora | vidarbha | Sakal Media<br />वरोरा - तालुक्यातील अल्फर गावाच्या शिवारातील शेतात असलेल्या विहिरी मध्ये पट्टेदार वाघ पडला होता त्याला काढणे करिता वन विभागाने शर्तीचे प्रयत्न करीत असताना वाघाने स्वतः विहिरीत उडी घेऊन जंगलाकडे धूम ठोकली हा क्षण हजारो नागरिकांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवलेला आहे. (tiger thrilled in the well for six hours) <br />#Tiger #forestdepartment #Warora #Chandrapur #Vidarbha #Well